Jump to content

शोध मराठी मनाचा

१९९४ साली स्थापन झालेल्या जागतिक मराठी अकादमीने २००४ सालापासून शोध मराठी मनाचा या नावाने संमेलने घेण्यास सुरुवात केली.

शोध मराठी मनाचा या नावाने झालेली आत्तापर्यंतची संमेलने

  • २००४ - नागपूर; अध्यक्ष राम शेवाळकर
  • २००५ -अहमदनगर; अध्यक्ष श्रीराम लागू
  • २००६ - मुंबई
  • २००७ - एम्‌आय्‌टी मायर्स, पुणे; ६-७ जानेवारी, अध्यक्ष प्रकाश भालेराव
  • २००८ - कला अकादमी, पणजी(गोवा); ४-५-६ जानेवारी; अध्यक्ष निळू फुले
  • २००९ - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर; ३-४- जानेवारी; अध्यक्ष सुहास काकडे
  • २०१० - हुतात्मा स्मृति मंदिर, सोलापूर; २-३ जानेवारी
  • २०११ - मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद; ७-८-९ जानेवारी, अध्यक्ष विजय भटकर
  • २०१२ - विवा काॅलेज, विरार, ७-८ जानेवारी; अध्यक्ष अरुण फिरोदिया
  • २०१३ - कालिदास कलामंदिर, नाशिक; ५-६ जानेवारी; अध्यक्ष आशुतोष गोवारीकर
  • २०१४ - खातू नाट्यगृह,रत्‍नागिरी; १८-१९ जानेवारी; अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक
  • २०१५ - सातारा, ३-५ जानेवारी; अध्यक्ष सुनिल सूर्यवंशी
  • २०१६ - संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती; १-२ जानेवारी, अध्यक्ष विक्रम गोखले.
  • २०१७ - मुंबई, ७-८ जानेवारी; अध्यक्षपदी अमेरिका येथील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश राचमाले
  • २०१८ - पुणे, १-३ जानेवारी; अध्यक्ष ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने सन्मानित डॉ. विजय जोशी.

हे सुद्धा पहा