शैला कामत
शैला कामत मराठीत प्रवासवर्णने लिहिणाऱ्या लेखिका आहेत. त्यांनी वीसपेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत.
शैला कामत यांनी लिहिलेली पुस्तके
- अज्ञात प्रदेश भूतान
- आसाम मेघालय
- उत्तराखंड
- उत्तरायण
- कांचनगंगेच्या कुशीतील नेपाळ
- काशी प्रयाग गया त्रिस्थळी यात्रा
- गढवाल चारी धाम यात्रा
- गोपुरांचा प्रदेश - तामिळनाडू. ’गोपुरांच्या प्रदेशात’ या नावाचे एक पुस्तक गंगाधर गाडगीळ यांनीही लिहिले आहे.
- चला कोकणात (सहलेखिका - डाॅ. नीला पांढरे)
- दक्षिणेचे आभूषण आंध्रप्रदेश
- दार्जिलिंग-मिरिक-सिक्कीम
- पर्यटकांचा स्वर्ग - गोवा
- पाचूची बेटे - अंदमान निकोबार
- बंगलोर म्हैसूर उटकमंड
- बारा ज्योतिर्लिंगे
- बुद्धाचा अनुयायी निसर्गरम्य भूतान
- भारताचे व्हेनिस - केरळ
- भारताचे स्वित्झर्लंड - मेघालय
- भारतातील कलात्मक देवालये - भाग १ व २
- भूलोकीचे नंदनवन - काश्मीर
- महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे
- महाराष्ट्रातील प्रमुख शहरे
- महाराष्ट्रातील सागरकिनारे व अभयारण्ये
- महाराष्ट्रातील हिल स्टेशन्स
- यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ
- राजस्थान
- वादळ ज्योत (कादंबरी) --याच नावाची एक कादंबरी सुमतिदेवी धनवटे यांची आहे.
- विविधतेने नटलेला मध्यप्रदेश
- वैशिष्ट्यपूर्ण किल्ले आणि हवेल्यांचे राजस्थान
- सदाहरित आसाम
- संपूर्ण उत्तरप्रदेश
- संपूर्ण उत्तराचल
- संपूर्ण ओरिसा
- समृद्ध कर्नाटक
- समृद्ध संस्कृतीचे सौराष्ट्र
- सोनार बांगला
- हिमाचल प्रदेश, वगैरे.