Jump to content

शैलजा राजे

शैलजा राजे(१२ एप्रिल, इ.स. १९२० - इ.स. २००९) या मराठीतील एक नामवंत लेखिका होत्या. त्यांचे ३९ कथासंग्रह, ५३ कादंबऱ्या, २५ बालकथा-कादंबरिका आणि काही ललित गद्य लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.

शैलजा राजे, माहेर आणि मेनका या मासिकाच्या माजी संपादक सुमन बेहरे आणि मराठी लेखिका ज्योत्स्ना देवधर या चांगल्या मैत्रिणी होत्या.