Jump to content

शेम टू शेम


शेम टू शेम
दिग्दर्शनपुरुषोत्तम बेर्डे
निर्मितीपुरुषोत्तम बेर्डे
कथा कमलाकर वैशंपायन
पटकथापुरुषोत्तम बेर्डे
प्रमुख कलाकारप्रिया अरुण, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, दिपक शिर्के, रविंद्र बेर्डे, जयवंत वाडकर, विजय पाटकर
संवादपुरुषोत्तम बेर्डे
संकलन अशोक पटवर्धन
छाया सूर्यकांत लवंदे
कलापुरुषोत्तम बेर्डे, गुरूजी बंधू
गीतेविवेक आपटे, पुरुषोत्तम बेर्डे
संगीतअनिल मोहिले
ध्वनीरवींद्र साठे
पार्श्वगायनसुरेश वाडकर, रवींद्र साठे, विनय मांडके, उत्तरा केळकर, साधना सरगम, ज्योत्स्ना हर्डीकर, अशोक हांडे
नृत्यदिग्दर्शनसुबल सरकार
वेशभूषा शामराव कांबळे
रंगभूषा मोहन पाठरे
साहस दृष्ये बी. पद्मनाथन, अकबर शेरीफ
देशभारत
भाषामराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}


यशालेख

कलाकार

प्रिया अरुण, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, दिपक शिर्के, रविंद्र बेर्डे, जयवंत वाडकर, विजय पाटकर

पार्श्वगायन

सुरेश वाडकर, रवींद्र साठे, विनय मांडके, उत्तरा केळकर, साधना सरगम, ज्योत्स्ना हर्डीकर, अशोक हांडे

कथानक

शेम टू शेम हा चित्रपट विनोदी चित्रपट आहे. लक्ष्या आणि बाकी कलाकार डबल भुमिकेत आहेत. एक लक्ष्या शाळेत शिपाई दुसरा आधिकारी. प्रिया अरुण ही एक तमाशा वाली तर दुसरी शाळेत शिक्षक. लक्ष्आचा मामा विजय चव्हाण तो शाळेत शिपाई. त्याच्या जमिनीत खजिना आहे.

उल्लेखनीय

बाह्य दुवे