शेख झायेद मशीद
शेख झायेद मशीद (अरबी: جامع الشيخ زايد الكبير) ही संयुक्त अरब अमिरातीच्या अबु धाबी शहरातील एक प्रमुख मशीद आहे. ही अमिराती देशातील सर्वात मोठी मशीद असून तिला अबु धाबीचा अमीर शेख झायेद बिन सुल्तान अल नाह्यान ह्याचे नाव देण्यात आले आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत