Jump to content

शेख-उल-आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ

श्रीनगर विमानतळ
शेख-उल आलम विमानतळ
आहसंवि: SXRआप्रविको: VISR
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक/सेना
कोण्या शहरास सेवा श्रीनगर
स्थळ श्रीनगर, जम्मू आणि काश्मिर, भारत
समुद्रसपाटीपासून उंची १,६५५ मी / ५,४२९ फू
गुणक (भौगोलिक)33°59′13.7″N 074°46′27.3″E / 33.987139°N 74.774250°E / 33.987139; 74.774250
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
मीफू
१३/३१ ३,६८५ १२,०९० डांबरी धावपट्टी

शेख-उल-आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर केंद्र शासित प्रदेशातील श्रीनगर येथे असलेला विमानतळ आहे.(आहसंवि: SXRआप्रविको: VISR) यास 'शेख उल आलम' विमानतळ असेही नाव आहे.ते काश्मिरच्या एका मोठ्या संताच्या नावे आहे.

या विमानतळाची धावपट्टी सुधरविणे, आवागमनास नवीन अग्रीय,हवाई-पुल व इतर सोयी नुकत्याच करण्यात आलेल्या आहेत.या विमानतळाचा वापर हजच्या यात्रेकरुंना नेण्या-आणण्यासाठीही होतो.

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनीगंतव्य स्थान .
गोएरदिल्ली, जम्मू, मुंबई
इंडियन एअरलाइन्सदिल्ली, जम्मू, लेह
ईंडिगोदिल्ली, जम्मू, हैदराबाद, बंगळूर
जेट एरवेझदिल्ली
जेट लाईटदिल्ली, जम्मू, मुंबई
किंगफिशर एअरलाइन्सदिल्ली, जम्मू,चंडीगढ,जयपूर
स्पाईसजेटदिल्ली, जम्मू, मुंबई, बंगळूर