Jump to content

शूरसेन

शूरसेन महाजनपद

शूरसेन वा शौरसेन हे प्राचीन भारतातील १६ प्रमुख महाजनपदांपैकी एक. सध्याच्या व्रज प्रदेशांतील मथुरा ही त्याची राजधानी होती. कृष्णाच्या आजोबांच्या नावावरून हे नाव पडले असावे. या प्रदेशातील प्राकृत भाषा शौरसेनी म्हणून प्रसिद्ध आहे.

अधिक वाचन

  • मराठी विश्वकोश : भाग १७