शुभ मंगल ज्यादा सावधान
हितेश केवल्य दिग्दर्शित २०२०चा भारतीय रोमँटिक कॉमेडी चित्रपट | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
शुभ मंगल ज्यादा सावधान हा २०२० चा हिंदी भाषेतील रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे जो हितेश केवल्या दिग्दर्शित आहे[१][२]. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय, हिमांशू शर्मा, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे. २१ फेब्रुवारी २०२० रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला होता.[३]
कथा
अमनच्या कुटूंबाच्या विरोधाचा सामना करत समलिंगी जोडप्या कार्तिक आणि अमनला आनंदाच्या लांब आणि कठीण वाटेचा सामना करावा लागतो. तथापि, कार्तिक अमनशी लग्न करेपर्यंत माघार घ्यायला तयार नाही.
कलाकार
- आयुष्मान खुराणा
- जितेंद्र कुमार
- नीना गुप्ता
- गजराज राव
- मनु ऋषी
- सुनीता राजवार
- मानवी गागरू
- पंखुरी अवस्थी
- नीरज सिंग
- भूमी पेडनेका
बाह्य दुवे
शुभ मंगल झ्यादा सावधान आयएमडीबीवर
संदर्भ
- ^ "Shubh Mangal Zyada Saavdhan movie review: Ayushmann Khurrana jabs at homophobia in delightful film". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-02-21. 2020-11-02 रोजी पाहिले.
- ^ "आयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' संमिश्र प्रतिसाद". Maharashtra Times. 2022-01-28 रोजी पाहिले.
- ^ "Ayushmann Khurrana's Shubh Mangal Zyada Saavdhan underperforms; earns Rs 45 crore". www.businesstoday.in. 2020-11-02 रोजी पाहिले.