शुद्धोधन
राजा शुद्धोधन | |
धर्म | हिंदू, वैदिक (क्षत्रिय) |
भाषा | पाली |
वंश | शाक्य |
व्यवसाय | राजा |
पती | महामाया व महाप्रजापती गौतमी |
अपत्ये | गौतम बुद्ध |
राजा शुद्धोधन (पाली: सुद्धोदन) हे इ.स.पू. ६व्या शतकातील शाक्य वंशाचे भारतीय राजे होते. हे राजे गौतम बुद्धांचे वडील होते. पाली प्राकृत भाषेत शुद्धोधन म्हणजे शुद्ध तांदळासारखा, सुद्द म्हणजे शुद्ध आणि ओदन म्हणजे तांदूळ.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- Immediate family of Shuddhodana
- Why was the Sakyan Republic Destroyed? by S. N. Goenka (The following is a translation and adaptation of a Nepali article by S. N. Goenka published by the Vipassana Research Institute in December 2003.)