Jump to content

शुक नदी

शुक नदी
उगमशुक नदीचा उगम शिराळे गावापासून सह्याद्रीच्या पर्वतरांगा मधून झाला.
पाणलोट क्षेत्रामधील देशसिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र

शुक नदी ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नदी आहे.ही नदी विजयदुर्गाच्या खाडीला येउन मिळते.. खारेपाटण हे सुप्रसिद्ध शहर या नदीच्या काठावर वसले आहे..