शी जिनपिंग
शी जिनपिंग | |
चीनचा राष्ट्रप्रमुख | |
विद्यमान | |
पदग्रहण १५ नोव्हेंबर इ.स. २०१२ | |
मागील | हू चिंताओ |
---|---|
चीनचा उप-राष्ट्राध्यक्ष | |
विद्यमान | |
पदग्रहण १५ मार्च इ.स. २००८ | |
जन्म | १५ जून, १९५३ बीजिंग, चीन |
राजकीय पक्ष | कम्युनिस्ट पक्ष |
शी जिनपिंग (चिनी: 习近平; १५ जून इ.स. १९५३) हे आशियातील चीन देशाचा सर्वोच्च नेता आहेत. ते सध्या विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष, कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस, चीनचे लष्करप्रमुख तसेच कम्युनिस्ट पक्षाची इतर अनेक पदे सांभाळतात.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- व्यक्तिचित्र Archived 2006-08-27 at the Wayback Machine.