Jump to content

शीआन

शीआन
西安
चीनमधील शहर
शीआन is located in चीन
शीआन
शीआन
शीआनचे चीनमधील स्थान

गुणक: 34°16′0″N 108°54′0″E / 34.26667°N 108.90000°E / 34.26667; 108.90000

देशFlag of the People's Republic of China चीन
प्रांत षा'न्शी
क्षेत्रफळ ९,९८३ चौ. किमी (३,८५४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,३२९ फूट (४०५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ८२,५२,०००
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.xa.gov.cn/


शीआन (मराठी लेखनभेद: शिआन; नवी चिनी चित्रलिपी: 西安;), ही चीन देशाच्या षा'न्शी प्रांताची राजधानी आहे. ३१०० वर्षे जुने असलेले शिआन शहर प्राचीन चीनच्या चार राजधान्यांपैकी एक गणले जाते.