शि योमी जिल्हा
district of Arunachal Pradesh, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | भारतीय जिल्हे | ||
---|---|---|---|
स्थान | अरुणाचल प्रदेश, भारत | ||
| |||
शि योमी जिल्हा हा ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील २५ जिल्ह्यांपैकी एक आहे. [१] [२] शि योमी जिल्हा ९ डिसेंबर २०१८ रोजी पश्चिम सियांग जिल्ह्याचे विभाजन करून तयार करण्यात आला. त्याचे मुख्यालय टाटो येथे आहे.
संदर्भ
- ^ "Arunachal Assembly Passes Bill For Creation Of 3 New Districts". NDTV.com. 2018-08-30 रोजी पाहिले.
- ^ "Arunachal Pradesh gets 25th district called Shi Yomi". www.telegraphindia.com (इंग्रजी भाषेत). 2019-02-16 रोजी पाहिले.