Jump to content

शिशिरकुमार अधिकारी

शिशिरकुमार अधिकारी
शिशिरकुमार अधिकारी

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २००९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ कांती

जन्म १९ सप्टेंबर, १९४१
राजकीय पक्ष अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस
पत्नी गायत्री अधिकारी
निवास मेदिनीपूर, पश्चिम बंगाल

शिशिरकुमार अधिकारी (Sisir Adhikari) (जम्म : १९ सप्टेंबर १९४१ - ) हे भारतीय संसदेचे खासदार आहेत. हे अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसतर्फे कांती लोकसभा मतदारसंघातून १५व्या, १६व्या आणि १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

हे मनमोहनसिंग सरकारमध्ये ग्रामीण विकासमंत्री होते.