Jump to content

शिवा (कार्टून कार्यक्रम)

शिवा
शैली ॲक्शन ॲडव्हेंचर
मूळ देश भारत
Production
एकुण वेळ २० मिनिटे
Production
company(s)
वायाकाॅम १८
Broadcast
Original channel निक

शिवा हा एक निक चॅनलचा कार्टून कार्यक्रम आहे. वायाकाॅम १८ ही कंपनी या कार्यक्रमाची निर्माता आहे.[] या कार्यक्रमामध्ये शिवा नावाचा मुलगा वेदा गावात राहतो व गावाला तेथील लोकांना संकटांपासून वाचवतो.

कथा

शिवा वेदा गावात त्याच्या आजोळी आजी आजोबांबरोबर राहतो. शिवा हा खूप धाळशी मुलगा आहे. त्याच्याजवळ त्याची आधुनिक सायकल आहे जी हवेमध्येपण उळू शकते.शिवा आणि त्याचे मित्र रेवा , युडी (उदय) आणि  आदी (आदित्य) हे मिळून गुंडांशी लढतात. गावातील इनसपेकटर लड्डू सिंगीला गुंडांना पकळण्यास मदत करतात.

पात्र

  • शिवा - शिवा नऊवर्षांचा मुलगा आहे तो वेदा गावात त्याच्या आजोळी आजी आजोबंसोबत राहतो.तो खूप धाळशी आहे तो फाईटिंग करण्यामध्ये पारांगत आहे.जे गुंड , डाकू आणि आतंकवादी वेदा गावात तोडफोड करतात कट कारस्थान करतात त्यांना शिवा आणि त्याचे मित्र रेवा, यूडी (उदय) हे गुंडांना मार देतात व पोलीस लड्डू सिंग त्यांना पकडून तुरुंगात टाकतो.
  • रेवा - रेवा शिवाची मित्र आहे ती खूप धाळसी आहे ती संकटांना घाबरत नाही ती सायकल चालवते रेवा तिचे मित्र शिवा , आदी हे चोरांना , गुंडांना पकळून मारतात व वेदा गावच रक्षन करतात.
  • आदी - हा शिवाचा मित्र आहे.तो घाबरतो पण तो धाळशिसुद्धा आहे.
  • उदय - सर्व त्याला युडी या नावाने संबोधतात.तो शिवाचा मित्र आहे.
  • इन्स्पेक्टर लड्डू सिंग - हा वेदा गावातल्या पुलिस स्टेशनातला इन्स्पेक्टर आहे तो खूप भित्रा आहे. अनेक वेळेला गुंड त्याला खूप मारतात. गुंडांना पकडायला तो शिवा व त्याच्या मित्रांची मदत घेतो. लड्डू सिंग हा विनोदी पात्र आहे.
  • पेळाराम - पेळाराम हा वेदा गावातील पुलिस स्टेशनात्ला हवालदार आहे.तो मूर्ख आहे.
  • नाना - नाना शिवा आजोबा आहेत त्यांना वाटतं ते भारतीय क्लासिकल गायन खूप उत्कृष्टपणे करतात परंतु ते गातात तेव्हा कर्कश आवाजाने सगळ्यांचे कान दुखू लागतात.ते लठ्ठ आहेत.
  • नाणी - नाणी शिवाची आजी आहे ती म्हातारी आहे. जेव्हा जेव्हा लड्डू सिंग शिवाची मदत मागतो तेव्हा केव्हा केव्हा आजी त्याला पळऊन लावते.
  • भीम सिंग - हा शिव घरातला नोकर आहे तो खूप पतला आहे तो लड्डू सिंगला घरातून हकालण्यास नानीची मदत करतो. नाना जेव्हा गाणं गातात तेव्हा भीम सिंग त्यांना गाणं बंदकरण्यासाठी प्रयत्न करतो.
  • स्वामी - हा शिवाचा शेजारी आहे तो त्याच्या पत्नी बरोबर राहतो.नाना जेव्हा गाणं म्हणतात तेव्हा त्याला त्रास होतो.
  • स्वामींची पत्नी - स्वामींची पत्नी स्वामी बरोबर राहते तिला शॉपिंग खूप आवळते.

संदर्भ

  1. ^ टीम, इंडियन टेलिव्हिजन. कॉम (२१ एप्रिल २०१६). "निकलोडियनने 'शिवा' बरोबर सोनिकला अधिक दमदार केले". इंडियन टेलिव्हिजन. रोजी मूळ पानापासून संग्रहित2020-08-08. १८ जून २०२० रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)