Jump to content

शिवानी सुर्वे

शिवानी सुर्वे
जन्म २९ ऑगस्ट, १९९४ (1994-08-29) (वय: ३०)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रमदेवयानी
बिग बॉस मराठी १

शिवानी सुर्वे ही एक भारतीय अभिनेत्री आहे. शिवानी जानाना दिल से दूर आणि देवयानी सारख्या मालिकेसाठी ओळखली जाते. शिवानीने बिग बॉस मराठी २ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.

चित्रपट

वर्ष चित्रपट भूमिका संदर्भ
२०१९ ट्रिपल सीटमीरा []

मालिका

वर्ष मालिका भूमिका भाषा वाहिनी संदर्भ
२०११-१२ नव्या निमीषा हिंदी स्टार प्लस
२०१२ देवयानीदेवयानी मराठी स्टार प्रवाह[]
२०१२-१३ अनामिका छवी हिंदी सोनी टीव्ही []
२०१३ सुंदर माझं घर सई मराठी कलर्स मराठी
२०१५ तू जिवाला गुंतवावे अनन्या स्टार प्रवाह
२०१६-१७ जानाना दिल से दूर विविधा हिंदी स्टार प्लस[]
२०१८ एक दिवाना था शिवानी सोनी टीव्ही
लाल इश्क लाडो अँड टीव्ही
२०१९ बिग बॉस मराठी २स्पर्धक मराठी कलर्स मराठी

संदर्भ

  1. ^ "'Triple Seat': The makers of the film unveils a new poster of the film - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-04 रोजी पाहिले.
  2. ^ "I did not leave Devyani; I was ousted: Shivani Surve - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-29 रोजी पाहिले.
  3. ^ "Shivani Surve the new lead in Anamika - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-04 रोजी पाहिले.
  4. ^ "Shivani & Vikram All Set for Their New TV Show 'Jaana Na Dil Se Door'". Dainik Bhaskar. 2016-04-26. 2020-12-04 रोजी पाहिले.