शिवानी रांगोळे
शिवानी रांगोळे-कुलकर्णी | |
---|---|
जन्म | २८ ऑक्टोबर, १९९५ पुणे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | २०१२ - कार्यरत |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | सांग तू आहेस का?, तुला शिकवीन चांगलाच धडा |
वडील | अतुल रांगोळे |
आई | राधा रांगोळे |
पती | विराजस कुलकर्णी (ल. २०२२) |
शिवानी रांगोळे-कुलकर्णी (२८ ऑक्टोबर , १९९५: पुणे, महाराष्ट्र) या मराठी अभिनेत्री आहेत. झी युवा वाहिनीवरील बन मस्का तसेच झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकांतून त्यांनी काम केले. [१]
शिक्षण
शिवानी रांगोळे यांनी फर्ग्युसन महाविद्यालय येथून आपले शिक्षण पूर्ण केले.
चित्रपट
- अँड जरा हटके
- फुंतरू
- डबल सीट
- चिंटू २[२]
मालिका
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा — रमाबाई आंबेडकर[३][४]
- शेजारी शेजारी पक्के शेजारी - महुआ
- बन मस्का [५]
- आम्ही दोघी - मधुरा
- सांग तू आहेस का? - वैभवी
- तुला शिकवीन चांगलाच धडा - अक्षरा
नाटक
- अँथेमा
- झुलता पुल
- वेलकम जिंदगी [६]
संदर्भ
- ^ "संग्रहित प्रत". 2017-12-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-12-09 रोजी पाहिले.
- ^ http://marathistars.com/actress/shivani-rangole/
- ^ "'ही' अभिनेत्री साकारणार रमाबाई आंबेडकरांची भूमिका". लोकसत्ता. 2019-06-27 रोजी पाहिले.
- ^ "शिवानी रांगोळे: अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारणार रमाबाई आंबेडकरांची भूमिका". महाराष्ट्र टाइम्स. 2019-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-06-27 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2017-12-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-12-09 रोजी पाहिले.
- ^ http://www.veethi.com/india-people/shivani_rangole-profile-8601-14.htm