Jump to content

शिवाजी माने

शिवाजी माने

कार्यकाळ
इ.स. १९९९ – इ.स. २००४
पुढील सूर्यकांता पाटील
मतदारसंघ हिंगोली
कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मागील सूर्यकांता पाटील
मतदारसंघ हिंगोली

राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
या दिवशी नोव्हेंबर २०, २०१७

शिवाजी माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकारणी आहेत. हे हिंगोली मतदारसंघातून ११व्या१३व्या लोकसभेवर निवडून गेले होते.