शिवाजीराव (निःसंदिग्धीकरण)
सिवा, शिवा, शिवाजी किंवा शिवाजीराव ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळणारी नावे आहेत. या नावाच्या काही प्रसिद्ध व्यक्ती :-
- शिवाजीराव अढळराव पाटील
- शिवाजीराव गायकवाड
- शिवाजीराव गिरधर पाटील
- शिवाजीराव पाटील निलंगेकर
- शिवाजीराव पटवर्धन
- शिवाजीराव बापूसाहेब देशमुख
- शिवाजीराव भोसले