शिवाजीराव बापूसाहेब देशमुख
शिवाजीराव बापूसाहेब देशमुख (१ सप्टेंबर, १९३५ - ) भारतातील महाराष्ट्र विधानपरिषदेचे अध्यक्ष आहेत.
ते १९९६ आणि २००२ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदे वर निवडून आले. त्या पूर्वी १९७८ , १९८० , १९८५ आणि १९९० मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडून आले.