Jump to content

शिवाजीराज्याभिषेक कल्पतरू

हा संस्कृत भाषेतील काव्यग्रंथ आहे.या ग्रंथाची रचना अनिरुद्ध सरस्वती यांनी केली आहे. याच्यामध्ये २३४ श्लोक समाविष्ट आहेत.शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या राज्याभिषेकाची माहिती या ग्रंथात आलेली आहे.निश्चलदास पुरी यांनी सुचविलेल्या तांत्रिक राज्याभिषेक कसा योग्य होता,याचे विश्लेषण या ग्रंथात आले आहे.हा काव्यग्रंथ मराठ्यांच्या इतिहासातील साधनांचा महत्वाचा घटक आहे.

संदर्भयादी