ही एक वेल आहे.या वनस्पतीच्या बिया शिवाच्या पिंडीसारख्या(शिवलिंग) असतात म्हणुन याचे नाव शिवलिंगी असे पडले आहे.