Jump to content

शिवपंचायतन

पूजेसाठी चौरंगावर करण्यात येणाऱ्या चौकोनी मांडणीत मध्यभागी शिव,ईशान्येस,विष्णू,आग्नेयेस सूर्य, नैऋत्येस गणपती व वायव्येस देवी अशी असते.