Jump to content

शिवधनुष्य

जनक राजाने आपली मुलगी सीता हिच्या विवाहासाठी स्वयंवर मांडला. तिला त्याने 'वीर्यशुल्का' घोषित केले. म्हणजे आपल्या परक्रमाचे शुल्क देउन घेऊन जावे अशी त्याने योजना केली. आणि हा पराक्रम सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे असलेल्या शिवधनुष्याला दोरी लावण्याचा पण त्याने जाहीर केला.