Jump to content

शिवणे (सांगोला)

शिवणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील गाव आणि ग्रामपंचायत आहे. हे गाव पश्चिम महाराष्ट्रातील माणदेश प्रदेशात येते. हे गाव डाळिंब रोपवाटिका आणि डाळिंब निर्यातीसाठी ओळखले जाते.

  ?शिवणे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरसांगोला
जिल्हासोलापूर जिल्हा
भाषामराठी
सरपंचसौ. कांबळे.
बोलीभाषामाणदेशी मराठी
कोड
पिन कोड
• आरटीओ कोड

• ४१३३०७
• एमएच/४५

भौगोलिक स्थान

हवामान

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

सिद्धनाथ मंदिर

मायक्का मंदिर

श्री सत्य साई मंदिर

नागरी सुविधा

जवळपासची गावे

• वाकी

•एखतपुर

•धायटी

•दहिवडी

• बेहेरे चिंचोली


•बागलवाडी


संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate