शिवण
शिवण |
---|
शास्त्रीय वर्गीकरण |
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे
तळहाताएवढी पसरट पाने. आठ दहा मीटर उंच वाढतात. उन्हाळ्यात फळं येतात. फळं शक्यतो गाईम्हशी खातात. झाडाचे खोड पांढरे पिवळसर असते.फर्निचरसाठी उत्तम लाकूड. पाॅलीश छान होतं टिकाऊ व देखणे म्हणून शिवणीचे लाकूड प्रसिद्ध. सदाहरीत वनस्पती असून फळाफुलांच्या सिझनमध्ये मधमाश्या आकर्षित होतात.