Jump to content

शिलोमांत्सिन

शिलोमांत्सिन
मृत्यू७ घर (१४७३)
पूर्ववर्ती अकोल्त्सिन
परवर्ती त्लातोल्काल्त्सिन
अपत्ये अकोल्मिस्त्लि
वडील अकोल्त्सिन
आई त्लाकोच्केत्सिन


शिलोमांत्सिन हा कोलंबसपूर्व, १४४० ते १४७३ कालीन मेक्सिकोची दरीमेक्सिकोच्या दरीत वसलेल्या कुल्वाकानच्या अल्तेपेत्लचा (नगरराज्य) त्लातोआनी ("राजा") होता.