शिलार
?शिलार महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कर्जत |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
शिलार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
शिलार हे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेलं 40-50 घरांच छोटंसं गाव आहे https://goo.gl/maps/mqizGGLX3RXYxZYx7
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
येशील लोकजीवन १५-२० वर्षापूर्वी पूर्णतः शेतीवर अवलंबून होते व सोयी सुविधांपासून वंचित होते, परंतु अंदाजे साल २००० नंतर येथील लोक अनेक छोटी मोठी काम व व्यवसाय (उदा. फार्महाऊस, पोल्ट्री फार्म, ई..) करतात येथील प्रत्येक तरुण सुशिक्षीत व आत्मनिर्भर आहे, गावात सन मोठ्या उस्तःने साजरे होतात त्यातलाच एक सन म्हणजे माघी गणपती उस्तव यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उस्तहात साजरा होतो.
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
प्राथमिक जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उन्हाळ्यात येथे पाण्याची टंचाई जाणवते परंतु अनेक छोट्या मोठ्या योजना आल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न माग्री लागला आहे
जवळपासची गावे
किकवी, खरबाचीबडी, धोत्रे, पिंगलस, पाथराज