शिरीष लाटकर
शिरीष लाटकर हे एक मराठी कथालेखक, पटकथाकार, संवादलेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. तसेच त्यांनी अनेक हिंदी मालिकांचे लेखनही केले आहे.
चित्रपट
- अरे वेड्या मना (दूरचित्रवाणी मालिका-लेखन)
- इतना करोना मुझे प्यार (हिंदी, दूरचित्रवाणी मालिका-लेखन)
- कुंकू लावते माहेरचं
- कुछ मीठा हो जाय(नाटक)
- घरकुल (कथा-पटकथा-संवाद)
- जो भी होगा देखा जायेगा (नाटक)
- डाॅटर
- तुझ्याविना मर जाना (हिंदी पटकथा)
- तुला कळणार नाही
- तू माझा सांगाती (दूरचित्रवाणी मालिका-लेखन)
- तेरे लिये (हिंदी दूरचित्रवाणी मालिका-लेखन)
- नो प्राॅब्लेम (कथा-पटकथा)
- बायोस्कोप
- बैरी पिया (हिंदी दूरचित्रवाणी मालिका-लेखन)
- ब्रह्मांडनायक (दूरचित्रवाणी मालिका-लेखन)
- मितवा (कथा)
- मिशन पाॅसिबल (चित्रपट)
- रणांगण (पटकथा)
- या सुखांनो या (दूरचित्रवाणी मालिका-लेखन)
- लाल इष्क (पटकथा)
- वृंदावन (दूरचित्रवाणी मालिका-लेखन)
- श्रीमती स्वराराजे देशमुख सर्वगुणसंपन्न (दूरचित्रवाणी मालिका-लेखन)
- सविता दामोदर परांजपे (कथा-पटकथा)
- साटंलोटं पण सगळं खोटं