Jump to content

शिरढोण (कोरेगाव)

  ?शिरढोण

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरकोरेगाव
जिल्हासातारा जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

शिरढोण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

कुंडोमहंकाळ मंदिर वसना नदीच्या लागून असलेल्या उभ्या कातळात छोट्याश्या गुहेत हे मंदिर आहे. संपूर्ण गावाची श्रद्धा या मंदिरा समवेत जोडली गेली आहे. शिवाय मंदिराच्या समोर नदीच्या दुसऱ्या तीरावर असलेला नवीन मठ बांधलेला आहे. कार्तिक महिन्यात पौर्णिमेला ईथे रथोत्सव असतो तसेच ग्रामस्थांच्या वतीने दर अमावस्येला येणाऱ्या भक्तांसाठी भंडारा महाप्रसाद असतो.

रांजणखळगी गावच्या पूर्वेला नदीपात्रात फार प्राचीन बरीचशी लहान मोठी रांजणखळगी पडलेली आहेत. खूप निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय स्थळ आहे हे.

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate