Jump to content

शिमकेंत

शिमकेंत
Шымкент
कझाकस्तानमधील शहर


चिन्ह
शिमकेंत is located in कझाकस्तान
शिमकेंत
शिमकेंत
शिमकेंतचे कझाकस्तानमधील स्थान

गुणक: 42°19′00″N 69°35′45″E / 42.31667°N 69.59583°E / 42.31667; 69.59583

देशकझाकस्तान ध्वज कझाकस्तान
प्रांत दक्षिण कझाकस्तान
स्थापना वर्ष १२ वे शतक
क्षेत्रफळ ३४७ चौ. किमी (१३४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५,०४६ फूट (१,५३८ मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर ६,८२,२७३
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००
http://www.shymkent.gov.kz/


शिमकेंत (कझाक: Шымкент) ही मध्य आशियातील कझाकस्तान देशाच्या दक्षिण कझाकस्तान प्रांताची राजधानी व अस्ताना व अल्माटी खालोखाल कझाकस्तानमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शिमकेंत शहर क्झकस्तानच्या दक्षिण भागात कझाकस्तान-उझबेकिस्तान सीमेजवळ वसले असून ते उझबेकिस्तानच्या ताश्केंतच्या १२०० किमी उत्तरेस स्थित आहे.

शिमकेंतजवळ पूर्वी शिस्याच्या खाणी असून शिसे वितळवणे व त्यासंबंधित उद्योग येथे होते.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत