शिधावाटप केंद्र
शिधावाटप केंद्र किंवा रेशन दुकान म्हणजे गरीब लोकांना कमी दरात अन्नधान्य मिळण्याचे ठिकाण.
गहू, तांदूळ, साखर, ज्वारी, बाजरी देणारी स्वस्त धान्याची दुकाने गरीबांना मोठा आधार असतात. प्रत्येक दुकानाला एक विशिष्ट क्रमांक दिलेला असतो. रेशनकार्डावर ज्या दुकानाचा नंबर असेल त्या दुकानात रेशन मिळते.सुरुवातीला लाल रंगाची रेशनकार्ड असत.रेशनकार्डावर कुटुंबातील सर्व माणसांची संपूर्ण नावे त्यांच्या वयानुसार लिहिलेली असत.
संदर्भ
मुंबई टाईम्स ३मार्च२०२०.