Jump to content

शिकोकू

शिकोकू

शिकोकू बेटाचे स्थानपूर्व आशिया
क्षेत्रफळ १८,८०० वर्ग किमी
लोकसंख्या ४१.४१ लाख
देशजपान ध्वज जपान

शिकोकू (जपानी: 四国, चार प्रभाग) हे जपान देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी आकाराने व लोकसंख्येने सर्वात लहान बेट व एक भौगोलिक प्रदेश आहे. हे बेट होन्शू बेटाच्या दक्षिणेला व क्युशू बेटाच्या पूर्वेला वसले आहे.

मात्सुयामा हे शिकोकू बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. एहिमे, कागावा, कोचीतोकुशिमा हे जपानचे ४ प्रांत शिकोकू प्रदेशामध्ये वसले आहेत.