Jump to content

शाहू मोडक

शाहू मोडक
शाहू मोडक
जन्मशाहू मोडक
२५ एप्रिल १९१८
अहमदनगर , महाराष्ट्र
मृत्यूमे ११, १९९३
पुना
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख चित्रपट शाम सुंदर

मराठी चित्रपट अभिनेते. माणूस या चित्रपटातील त्यांची हवालदाराची भूमिका खूप गाजली. मार्च ११, १९९३ रोजी त्यांचे निधन झाले.