शाहीर
शाहीर : कार्य पोवाडे गाऊन समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात. ... तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात. पोवाडे गाणाऱ्या कलाकारांस शाहीर म्हणले जाते.[१]
कार्य
पोवाडे गाऊन समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात. अनेक शाहीर हे कोणत्या एकप्रकार च्या शाहिरी साठी प्रसिद्ध आहेत[२] परंतु लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर यांनी चार ही साहीत्य प्रकारत पोवाडे लिहिले आहेत[३][४]. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम[५] , डॉ. भीमराव आंबेडकर यांचे सामाजिक कार्य[६] अशा विविध विषयांवर शाहिरी कार्यक्रम सादर केले जातात. बदलत्या कालानुसार शाहिरी कार्यक्रमाचे स्वरूप आणि आशय बदलताना दिसून येतो. तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात.[७]
मराठी शाहीरांचे गायन प्रकारानुसार संबोधन
- राष्ट्रशाहीर
- लोकशाहीर
- शिवशाहीर
- भिमशाहीर
बाह्य दुवे
- शाहीर आणि शाहिरी कवने
- शाहीर गजानन वैद्य
संदर्भ
- ^ Puṇe itihāsa darśana: Kalā (saṅgīta, nr̥tyakalā, raṅgabhūmī, citrapaṭa, lokakalā, va itara kalā). Bhāratīya Itihāsa Saṅkalana Samitī. 1993.
- ^ Gaikwad, Dr Sayajirao Chhaburao (2019-01-01). Swatantryottar Marathi Powada (1947 to 1980). Akshar Dalan Prakashan. ISBN 978-93-87576-05-6.
- ^ "बी. के. मोमीन कवठेकर - लोकसाहित्याचा वारसा पुढे नेणारा लोकशाहीर", “दै. पारनेर दर्शन", १३-नोव्हेंबर-२०२३
- ^ "लोकाश्रय लाभलेले लोकशाहीर बी. के. मोमीन - कवठेकर", “दै. पुढारी, पुणे”, २३-एप्रिल-२०१५
- ^ Dīkshita, S. N. (1970). Śrī Śivagītāñjali. Mahārāshṭra Grantha-Bhāṇḍāra.
- ^ Gaikwad, Dr Sayajirao Chhaburao (2019-01-01). Aadhunik Marathi Powada (1980 Nantar). Akshar Dalan Prakashan. ISBN 978-93-87576-06-3.
- ^ Pāṭasakara, Bāḷa (1992). Cākadāṇḍyā, ātmakathana. Candrakalā Prakāśana.