Jump to content

शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई

मुंबईमधील शासकीय विधी महाविद्यालय आशियातील सगळ्यात जुने विधी महाविद्यालय आहे. चर्चगेट भागात असलेल्या या महाविद्यालयाची स्थापना इ.स. १८५५साली झाली होती.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले हे महाविद्यालय महाराष्ट्र सरकारच्या आधीन आहे.