Jump to content

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर)

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद
ब्रीदवाक्यIn Pursuit of Technical Excellence
मराठीमध्ये अर्थ
तांत्रिक उत्कृष्टतेच्या शोधात
Type शासकीय
स्थापनाइ.स. १९६०
विद्यार्थी २०२५
संकेतस्थळwww.geca.ac.in




शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद (GECA)ची स्थापना इ.स. १९६० साली महाराष्ट्र शासनाने केली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आधिपत्या खाली आहे.[ संदर्भ हवा ]

जुलै २००६ पासून या अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्तता प्रदान करण्यात आली असून, स्वतंत्र विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला आहे.[ संदर्भ हवा ]

इतिहास

महाराष्ट्र शासनाने वाढत्या तांत्रिक गरजांसाठी १९६० साली हे महाविद्यालय सुरू केले.

विभाग

महाविद्यालयात सध्या अभियांत्रिकीच्या खालील शाखांमध्ये बी.इ. (बॅचलर ऑफ इंजीनियरींग), एम.इ. (मास्टर ऑफ इंजीनियरींग) आणि विद्यावाचस्पती (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) ह्या पदव्या मिळविता येतात.

  • स्थापत्य अभियांत्रिकी
  • यांत्रिक अभियांत्रिकी
  • विद्युत अभियांत्रिकी
  • विद्युत संचरण व दुरसंचार अभियांत्रिकी
  • संगणक अभियांत्रिकी
  • माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी

बाह्य दुवे