पद्मश्री शालिनीताई मोघे ह्या इंदूरच्या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या अनुयायी होत्या. त्यांना बाल शिक्षणातील योगदानासाठी १९६५ साली राष्ट्रपति डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना १९९२ साली जमनालाल बजाज पुरस्कार मिळाला.[१]
संदर्भ