Jump to content

शारांत-मरितीम

शारांत-मरितीम
Charente-Maritime
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

शारांत-मरितीमचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
शारांत-मरितीमचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशपॉयतू-शाराँत
मुख्यालयला रोशेल
क्षेत्रफळ६,८६४ चौ. किमी (२,६५० चौ. मैल)
लोकसंख्या६,०५,४१०
घनता८८.२ /चौ. किमी (२२८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-17

शारांत-मरितीम (फ्रेंच: Charente-Maritime; ऑक्सितान: Charanta) हा फ्रान्स देशाच्या पॉयतू-शाराँत प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसला असून येथून वाहणाऱ्या शारांत नदीवरून त्याचे नाव पडले आहे.

कोनिअ‍ॅक नावाची ब्रँडी ह्याच भागात उत्पादित केली जाते.


गॅलरी

बाह्य दुवे

पॉयतू-शाराँत प्रदेशातील विभाग
शारांत  · शारांत-मरितीम  · द्यू-सेव्र  · व्हियेन