Jump to content

शारफुदौला

शारफुदौला (बांग्ला: শরফুদ্দৌলা ইবনে শহীদ) (१६ ऑक्टोबर, १९७६:राजशाही, बांगलादेश - हयात) हे बांगलादेशचे क्रिकेट पंच आहेत.

त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २१ जानेवारी २०१० रोजी श्रीलंका वि बांगलादेश असा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. २०२१ मध्ये बांगलादेश वि वेस्ट इंडीजच्या कसोटी सामन्यात शारफुदौलांनी पहिल्यांदा कसोटीत पंचगिरी केली.


त्यांनी आत्तापर्यंत २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक, २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता आणि २०२० १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक ह्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे.