Jump to content

शारदा मठ

शारदा मठ हा आद्य शंकराचार्य यांनी द्वारका येथे स्थापलेला एक मठ आहे. याला कालिका मठ असेही म्हणतात.या मठामध्ये प्रमुख वेद हा ऋग्वेद आहे. या मठाचे महावाक्य 'तत्त्वमसि' असे आहे.येथे दिक्षा प्राप्त करणाऱ्या संन्याश्याच्या नावाअखेरीस 'तीर्थ' किंवा 'आश्रम' असे लावण्याची परंपरा आहे. या मठाचे प्रथम आचार्य हे शंकराचार्यांचे शिष्य हस्तामलक (पृथ्वीधर) हे होते. ते शंकराचार्यांच्या चार मुख्य शिष्यांपैकी एक होते.[]

संदर्भ

  1. ^ प्रा. भालचंद्र माधवराव हरदास. तरुण भारत नागपूर, आसमंत पुरवणी, पान २ "आदी शंकराचार्य,मठाम्नाय महानुशासन आणि कुंभपरंपरा" Check |दुवा= value (सहाय्य). २४-१२-२०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]


हेही बघा