Jump to content

शारदा प्रीता

शारदा प्रीथा
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा चित्रपट अभिनेत्री
कारकिर्दीचा काळ १९८० - १९९८

शारदा प्रीथा ह्या तमिळ आणि मल्याळम चित्रपटांतील एक भारतीय अभिनेत्री आहेत. १९९० च्या दशकात मल्याळम आणि प्रमुख आणि सहाय्यक अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या.[] त्या बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत आल्या. नंतर मुख्य भूमिका आणि सहायक भूमिका करू लागल्या 

फिल्मोग्राफी

वर्ष चित्रपट भूमिका भाषा नोट्स
१९८० ऋषीमूलम[]बाळ अशोक तमिळ बाल कलाकार
१९८१ रुसी कांडा पूणाई[]तमिळ बाल कलाकार
१९८२ ओलंगलमल्याळम बाल कलाकार
१९८३ कट्टाथे किलिक्कूडूयमुना मल्याळम बाल कलाकार
१९८५ यत्राअम्मिनी मल्याळम बाल कलाकार
१९८५ ओळीवुकलमसर्पम थुल्लाल सादर करणारी मुलगी मल्याळम बाल कलाकार
१९८० ऊंजलाडूम उरवुगलतमिळ बाल कलाकार
१९८६ चिलंबूमल्याळम बाल कलाकार
१९८६ आयाराम पुक्कल मलारत्तुमप्रीथा तमिळ बाल कलाकार
१९९१ इं रासविण मनासिलेकस्तुरी तमिळ
१९९१ पावुनु पावुनुतनसूडामणी तमिळ
१९९२ चिन्ना पासंगा नांगापूचंदू तमिळ
१९९२ सरकारी मपिल्लईकल्याणी तमिळ
१९९३ कोंजुम किलीसिसिली आयझॅक तमिळ
१९९३ मणिकुयलकावेरी तमिळ
१९९३ सारीगमलूगीता तेलुगु
१९९४ गमनामरोझी मल्याळम
१९९४ पुधुपत्ती पोन्नुथायीसरोजा तमिळ
१९९४ नंदिनी ओपोलसुंदरी मल्याळम
१९९३ सुंदरा वदन सुब्बलक्ष्मी मोगुडादुर्गा तेलुगु
१९९५ कुसरुथिकातुरेश्मा मल्याळम
१९९५ मनाथिले ओरु पटुज्योती तमिळ
१९९७ सयामी इरतकलडॉ. सोफी/नॅन्सी निनान कोशी मल्याळम
१९९७ रेंजररेखा मल्याळम
१९९८ कोंडत्तम[]शारदा तमिळ

टीव्ही मालिका

  • विसिरिक्कु वर्किराथु ( डीडी चेन्नई, १९९१)
  • तिरिसूली
  • धिक् ‍धिक धिक्

संदर्भ

  1. ^ "Profile of Malayalam Actor Saradha%20Preetha".
  2. ^ "आय एम डी बी".
  3. ^ "आय एम डी बी वरील पान".
  4. ^ "स्क्रीन ४ स्क्रीन वरील पान".

बाह्य दुवे