शायान प्रादेशिक विमानतळ
शायान प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: CYS, आप्रविको: KCYS, एफ.ए.ए. स्थळसूचक: CYS) तथा जेरी ओल्सन फील्ड हा अमेरिकेच्या वायोमिंग राज्याची राजधानी असलेल्या शायान शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून फक्त १ मैल अंतरावर आहे.
या विमानतळावर शायान एर नॅशनल गार्डचे ठाणे आहे. येथे वायोमिंग एर नॅशनल गार्ड आणि वायोमिंग आर्मी नॅशनल गार्ड (वॉरंग) यांची मुख्य ठाणी आहेत.
गंतव्यस्थाने
प्रवासी
रँक | विमानतळ | प्रवासी | वाहक |
---|---|---|---|
१ | डेन्व्हर | ५,००० | युनायटेड एक्सप्रेस |
मालवाहतूक
विमानकंपनी | गंतव्यस्थान |
---|---|
की लाइम एर | डेन्व्हर-सेंटेनियल, डेन्व्हर, डेन्व्हर-रॉकी माउंटन, ग्रँड जंक्शन |
संदर्भ
- ^ "Cheyenne, WY: Cheyenne Regional (CYS)". Bureau of Transportation Statistics (BTS), Research and Innovative Technology Administration (RITA), U.S. Department of Transportation. February 2016. May 21, 2022 रोजी पाहिले.