Jump to content

शाड्रोन म्युनिसिपल विमानतळ

Chadron Municipal Airport
आहसंवि: CDRआप्रविको: KCDR – एफएए स्थळसंकेत: CDR
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार Public
मालक शाड्रोन नगरपालिका
कोण्या शहरास सेवा शाड्रोन (नेब्रास्का)
समुद्रसपाटीपासून उंची ३,२९८ फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक)42°50′15″N 103°05′43″W / 42.83750°N 103.09528°W / 42.83750; -103.09528गुणक: 42°50′15″N 103°05′43″W / 42.83750°N 103.09528°W / 42.83750; -103.09528
संकेतस्थळ CDR Website
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
3/21 5,998 Concrete
12/30 4,400 Concrete
सांख्यिकी
Aircraft operations (2020) 7,665
Based aircraft (2022) 12
स्रोत: एफएए[]

शाड्रोन म्युनिसिपल विमानतळ (आहसंवि: CDRआप्रविको: KCDR, एफ.ए.ए. स्थळसूचक: CDR) अमेरिकेच्या नेब्रास्का राज्याील शाड्रोन शहराजवळील छोटा विमानतळ आहे. ड्यूझ काउंटीमधील या विमानतळापासून सदर्न एरवेझ एक्सप्रेस ही विमानकंपनी डेन्व्हरपर्यंत विमानसेवा पुरविते.

२२ जून, २०२० रोजी संपलेल्या वर्षात या विमानतळावरून ७,६६५ किंवा सरासरी रोज २१ विमानांची उड्डाणे आणि अवतरणे झाली होती. यातील ६९% खाजगी विमाने, १६% व्यापारी विमानसेवा, ९% हवाई टॅक्सी आणि ६% वायुसेनेची विमाने होती.

विमान कंपनीगंतव्य स्थान .
सदर्न एरवेझ एक्सप्रेस डेन्व्हर[]

संदर्भ

  1. ^ CDR विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. effective March 24, 2022.
  2. ^ "Southern Airways names Bradford tops in customer satisfaction".