Jump to content

शाकव्रत

शाकव्रत म्हणजे चातुर्मासात करण्यात येणारे एक व्रत आहे. या व्रतात, श्रावणात पालेभाज्या खात नाहीत.तसेच भाद्रपद महिन्यात दही, आश्विन महिन्यात दूध,तर कार्तिक महिन्यात सर्व प्रकारच्या डाळी यांचा त्याग केल्या जातो.ते खात नाहीत.या व्रताने अंगी संयम व शिस्त वाढते.[ संदर्भ हवा ]