Jump to content

शांभवी चौधरी

Shambhavi Choudhary (es); शांभवी चौधरी (hi); శాంభవి చౌదరి (te); Shambhavi Choudhary (en); Shambhavi Choudhary (fr); Shambhavi Choudhary (en) Indian politician (en); भारतीय राजनीतिज्ञ (hi); 印度政治人物 (zh); Indian politician (en)
Shambhavi Choudhary 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजून १५, इ.स. १९९८
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

शांभवी चौधरी (जन्म १५ जून १९९८) ही लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) मधील भारतीय राजकारणी आणि बिहारमधील समस्तीपूर (लोकसभा मतदारसंघ) चे प्रतिनिधीत्व करणारी लोकसभा सदस्य आहे. ती १८ व्या लोकसभेतील सर्वात तरुण खासदारांपैकी एक आहे.[][]

शांभवी ही बिहार सरकारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील इमारत बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री अशोक चौधरी यांची मुलगी आहे. तिने २०१९ मध्ये लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमनमधून समाजशास्त्रात पदवी पूर्ण केली आणि नंतर २०२२ मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली.[]

शांभवीने २०२२ मध्ये आचार्य किशोर कुणाल यांचा मुलगा सायन कुणालशी लग्न केले.[][]

संदर्भ

  1. ^ "Breaking News of Shambhavi Choudhary".
  2. ^ Ramashankar (2024-06-04). "NDA's Shambhavi Choudhary set to make history by becoming country's youngest MP from Bihar". The New Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-06-05 रोजी पाहिले.
  3. ^ "Results 2024: Who is Shambhavi Choudhary, India's youngest MP?". Hindustan Times. 5 June 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Shambhavi-Sayan Love Story : दलित की बेटी और सवर्ण का बेटा, सगाई में पहुंचे सीएम नीतीश, अशोक चौधरी और किशोर कुणाल बने समधी". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2024-06-08 रोजी पाहिले.
  5. ^ "Shambhavi Choudhary: One Of The Youngest Candidates Who One Lok Sabha Polls". NDTV.com. 2024-06-08 रोजी पाहिले.