शांती भूषण
शांती भूषण ( ११ नोव्हेंबर, इ.स. १९२५; अलाहाबाद, संयुक्त प्रांत - ३१ जानेवारी, २०२३) हे इ.स. १९७७ पासून इ.स. १९७९ दरम्यान मोरारजी देसाईच्या सरकारमधील कायदा व न्याय मंत्रालयातील भारताचे माजी विधि मंत्री होते. ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे एक अतिशय वरिष्ठ वकील आहेत. इ.स. २००९ च्या द इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या सर्वात प्रभावशाली भारतीयांच्या यादीत त्यांचे पुत्र प्रशांत भूषण ७४ व्या स्थानावर होते.