Jump to content

शांघाय

शांघाय
上海市
महानगरपालिका (राष्ट्रीय महानगर)

वरपासून घड्याळाच्या काट्यांनुसार जात : पूतोंगाची आकाशरेखा (शांघाय टॉवरसह), यू बाग, इ.स. २०१० एस्क्पोचे चीन पॅव्हिलियन, निऑन दिव्यांनी झगमगणारा नांजिंग रस्ता, शांघाय बांध
शांघाय is located in चीन
शांघाय
शांघाय
शांघायचे चीनमधील स्थान

गुणक: 31°12′0″N 121°30′0″E / 31.20000°N 121.50000°E / 31.20000; 121.50000

देशFlag of the People's Republic of China चीन
राज्य -
स्थापना वर्ष ५ - ७ शतक
महापौर हान चंग
क्षेत्रफळ ७,०३७ चौ. किमी (२,७१७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १३ फूट (४.० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,८८,८४,६००
  - घनता २,६८३.६ /चौ. किमी (६,९५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.shanghai.gov.cn/


षांघाय, रूढ लेखन शांघाय, (अन्य लेखनभेद: षांगहाय, शांगहाय, शंघाई, शांघाई ; सोपी चिनी लिपी: 上海; पिनयिन: Shànghǎi; उच्चार: शांग-हाऽ-इ; (अर्थ: समुद्रकिनाऱ्यावरचे); वू: Zånhae; आयपीए: [zɑ̃'he]), हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील सर्वांत मोठे शहर असून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत अव्वल क्रमांकाचे शहर आहे[]. चिनी जनता-प्रजासत्ताकाच्या प्रांतीय दर्जाच्या चार महानगरपालिका क्षेत्रांपैकी एक असलेल्या शांघाय महानगराची लोकसंख्या इ.स. २०१० सालच्या जनगणनेनुसार २ कोटी ३० लाख एवढी आहे. हे जगातले एक प्रमुख वित्तीय केंद्र असून मालाच्या आवकजावकीनुसार जगातील सर्वाधिक वाहतुकीचे बंदर[] आहे.

चिनाच्या पूर्व किनारपट्टीवरचे शांघाय यांगत्से नदीच्या मुखापाशी वसले आहे. शांघाय महानगर क्षेत्राच्या पश्चिमेकडील सीमा च्यांग्सू आणि च-च्यांग या प्रांतांना भिडल्या असून याच्या पूर्वेस पूर्व चीन समुद्र पसरला आहे. शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.

संदर्भ व नोंदी

  1. ^ "सिटीज: लार्जेस्ट (विदाउट सराउंडिंग सबर्बन एरियाज् (अर्थ: नगरे : भोवतालचा उपनगरी भाग वगळून सर्वांत मोठी नगरे)" (इंग्लिश भाषेत). २० एप्रिल, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "टॉप ५० वर्ल्ड कंटेनर पोर्ट्‌स (अर्थ : जगातली मालवाहतुकीची अव्वल ५० बंदरे)" (इंग्लिश भाषेत). 2012-07-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे