शहीन अफ्रिदी
शहीन अफ्रिदी (६ एप्रिल, २०००:कराची, पाकिस्तान - हयात) पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने गोलंदाजी करतो.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - अफगाणिस्तान विरुद्ध २१ सप्टेंबर रोजी अबु धाबी येथे.
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - वेस्ट इंडीज विरुद्ध ३ एप्रिल २०१८ रोजी कराची येथे.