Jump to content

शहीद (युद्ध)

देशाच्या संरक्षणासाठी किंवा देशातील नागरिकांच्या संरक्षणासाठी, युद्धात वीर मरण आलेल्या सैनिकांना आणि क्रांतीकारकांना शहीद म्हणतात.